Photo Credit; instagram

Arrow

Shehnaaz Gill ने उघड केलं इंडस्ट्रीतलं गुपित, म्हणाली..

Photo Credit; instagram

Arrow

शहनाज गिलने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:च्या बळावर आपली ओळख निर्माण केली आहे. तिचा चंचल स्वभाव सर्वांनाच आवडतो. 

Photo Credit; instagram

Arrow

रिअॅलिटी शो 'बिग बॉस 13' नंतर ती सर्वांची लाडकी झाली आहे. आता तिचा 'थँक्स फॉर कमिंग' हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी रोझी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

या क्षणी शहनाजला काय वाटतं हे तिने मीडियासमोर सांगितलं आहे. ज्यामध्ये ती म्हणाली, 'जर तुम्हाला इंडस्ट्रीत राहायचं असेल तर तुमची फिगर सांभाळणं खूप गरजेचं आहे.' 

Photo Credit; instagram

Arrow

'जर मी या इंडस्ट्रीत नसती तर मी तशीच जाड शहनाज असते, कारण मला तेच आवडयचं.' 

Photo Credit; instagram

Arrow

"पण जर मी तुम्हाला वैयक्तिकरित्या माझा दृष्टिकोन सांगितला तर, जर तुम्हाला या इंडस्ट्रीत काम करायचं असेल, तर तुम्हाला तुमची फिगर मेन्टेंन करावी लागेल.'

Photo Credit; instagram

Arrow

पुढे ती म्हणाली, "एकाने मला सांगितलं की जाड्या शहनाज गिलची भूमिका आहे, तुला करायला आवडेल का. मी त्याच्यासमोर हात जोडले. मी म्हणालो की मला वेगळं काहीतरी करायला सांग, मी जाड बनू शकत नाही."

Photo Credit; instagram

Arrow

"माझं वजन कसं कमी झालंय हे मला माहीत आहे. पण, जे या इंडस्ट्रीत नाहीत ते बेस्ट आहेत. अशा आयुष्याचा काय उपयोग, यापेक्षा मला मरायला आवडेल."

Photo Credit; instagram

Arrow

"शरीराचा काय फरक पडत नाही, तुम्ही किती जाड किंवा बारीक असलात तरी, तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे."

Aishwarya लेकीसोबत निघाली फिरायला, पापाराझींनी घेरताच आराध्या...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा