Photo Credit; instagram
Arrow
Shehnaaz Gill चे कॅनडातील 'हे' हॉट लुक पाहाच!
Photo Credit; instagram
Arrow
'बिग बॉस' फेम शहनाज कौर गिल टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तिच्या आगामी 'थँक यू फॉर कमिंग' चित्रपटाच्या गाला प्रीमियरसाठी पोहोचली होती.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी शहनाजचा लूक पाहण्यासारखा होता. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडले.
Photo Credit; instagram
Arrow
शहनाजने इव्हेंटमध्ये डीप नेकलाइन असलेला गोल्डन गाऊन परिधान केला होता. यासोबत तिने मॅचिंग आर्म स्लीव्ह्जही कॅरी केले होते.
Photo Credit; instagram
Arrow
बॅकलेस ड्रेसमध्ये साईड गॅदरिंगसह काऊल नेक आणि बॉडी-हगिंग सिल्हूट होते.
Photo Credit; instagram
Arrow
तर हेअरस्टाइलमध्ये शहनाजने हाय पोनीटेल बांधली होती. ग्लॅम लुकसाठी बोल्ड मेकअप केला होता.
Photo Credit; instagram
Arrow
दुसऱ्या लूकमध्ये शहनाजने ब्लू स्लीव्हलेस ब्लू कॉर्सेट ड्रेस घातला होता. ड्रेसवरील टॅसेल्सने हेमलाइनपर्यंत खूप छान लुक दिला.
Photo Credit; instagram
Arrow
ड्रेसचा वरचा भाग Sequins ने सजवला होता ज्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं.
Photo Credit; instagram
Arrow
या लुकसाठी शहनाज गिलने डिझायनर निकोलस जेब्रानचा ग्रीन ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता. यासोबत हाय हिल्स आणि कानातले कॅरी करत मेकअप केला होता.
Photo Credit; instagram
Arrow
शहनाजने एका कार्यक्रमात पांढरा वन शोल्डर फेदर ड्रेसही परिधान केला होता.
दगडूच्या खऱ्या आयुष्यातली प्राजू कोण? रिलेशनशिपची चर्चा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!