Photo Credit; instagram

Arrow

मज्जा-मस्ती अन् कल्ला! शहनाज-भूमीचं गर्ल गँगसोबत धडाकेबाज पोस्टर

Photo Credit; instagram

Arrow

फॅशन डिझायनर-निर्माता रिया कपूर आणि बालाजी टेलिफिल्म्सने नुकतीच एक घोषणा केली.

Photo Credit; instagram

Arrow

एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले ज्यामध्ये एक महिला टॉपलेस होताना दिसतेय, परंतु तिचा चेहरा दिसत नाहीये.

Photo Credit; instagram

Arrow

आता रियाने चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. तिचा 'थँक यू फॉर कमिंग' हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय.

Photo Credit; instagram

Arrow

हा चित्रपट पाच मैत्रिणींच्या स्टोरीवर आधारित आहे, ज्यामध्ये भूमी पेडणेकर, कुशा कपिला, डॉली सिंग, शिबानी बेदी आणि शहनाज गिल अभिनय करताना दिसतायेत.

Photo Credit; instagram

Arrow

हा चित्रपट टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्येही जाणार आहे. , एकता कपूरही याबद्दल खूप उत्सुक आहे. हा चित्रपट रियाचा पती करण बुलानी याने दिग्दर्शित केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कोणत्याही भारतीय चित्रपटाला अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रदर्शित करणे सोपं नाही. ही अभिमानाची बाब आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शहनाज गिल 'बिग बॉस 13' मध्ये दिसली होती. तिचा क्यूट अंदाज चाहत्यांना आवडला होता.

Photo Credit; instagram

Arrow

जर डॉली सिंगबद्दल बोलायचं झालं तर ती सोशल मीडिया इन्फुएन्सर आहे. क्रिएटिव्ह व्हिडीओ बनवून ती इथपर्यंत पोहोचली आहे. यावेळी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही डॉली दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

कुशा कपिला ही सुद्धा सोशल मीडिया इन्फुएन्सर आहे. नेटफ्लिक्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिचे अनेक रोस्टिंग व्हिडीओ व्हायरल राहतात.

Photo Credit; instagram

Arrow

शिबानी बेदी खाजगी नोकरी करते. या चित्रपटाचा भाग बनणे ही त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोनम कपूर तिची बहीण रिया कपूरला चीअर करत आहे. तिने चित्रपटाचे पोस्टर शेअर करून तिचे अभिनंदन केले आहे.

'...अन् तीन दिवस तापाने फणफणली' अभिनेत्रीकडे डायरेक्टरकडे केली 'ती' मागणी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा