Photo Credit; instagram

Arrow

Sherlyn Chopra म्हणते, मला रणवीर सिंहसोबत न्यूड फोटोशूट करायचंय...

Photo Credit; instagram

Arrow

शर्लिन चोप्रा तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. ती लवकरच पौरुषपूर-2 या वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात परतणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शर्लिन अंगप्रदर्शन आणि बोल्ड फोटोशूट अत्यंत बिनधास्तपणे करते. तिने अनेक वर्षांपूर्वी अॅडल्ट मॅगझिन प्लेबॉयसाठी फोटोशूट केलंय.

Photo Credit; instagram

Arrow

नुकत्याच एका मुलाखतीत तिने सांगितलं तिला तसं फोटोशूट करण्याची इच्छा आहे पण फक्त रणवीर सिंहसोबत.

Photo Credit; instagram

Arrow

शर्लिन म्हणाली की, प्लेबॉय मॅगझिनसाठी पुन्हा न्यूड होण्यास तिचा आक्षेप नाही, मात्र ती फक्त रणवीर सिंहसोबतच असं शूट करेन.

Photo Credit; instagram

Arrow

शर्लिन म्हणाली- होय.. पण मला हे फक्त रणवीर सिंहसोबत करायला आवडेल, तेही एका निर्जन बेटावर, कारण त्यानेही ते केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

'जे मी अनेक वर्षांपूर्वी केले होते तेच रणवीरनेही काही काळापूर्वी एका मासिकासाठी केले होते. मात्र, त्याचे कौतुक झालं आणि मला शिवीगाळ.'

Photo Credit; instagram

Arrow

शर्लिन पुढे म्हणाली की- मला खात्री आहे की त्याच्यासोबत हे फोटोशूट करताना खूप मजा येईल. आम्ही खूप मनोरंजक पोझेस देऊ.

Photo Credit; instagram

Arrow

शर्लिनला तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे खूप ट्रोलही करण्यात आले आहे. अनेकांनी ती प्लास्टिक सर्जरीची दुकान असल्याचं म्हटलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावर शर्लिनने उत्तर देताना सांगितले की, 'माझा चेहरा, माझे शरीर, माझा पैसा आहे, मला पाहिजे ते मी करू शकते.'

कियाराची उडी अन् चर्चा मात्र महागड्या बिकिनीची, किंमत फक्त..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा