Photo Credit; instagram

Arrow

जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेता; शिवसेना नेता म्हणाला...

Photo Credit; instagram

Arrow

जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षनेतेपदी  निवड झाल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाने खिल्ली उडवली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाडांवर खोचक टीका केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ते म्हणाले, 'जितेंद्र आव्हाडांना बहुतेक खूप घाई झाली आहे आणि ते वाटच बघत होते अजितदादा कधी जातात याची.'

Photo Credit; instagram

Arrow

'म्हणूनच स्वतःच सांगत सुटले आहेत विरोधी पक्षनेतेपदाबाबत. मात्र विरोधी पक्षनेते पदाची निवड ही विधानसभा अध्यक्ष यांचा अधिकार आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'आपल्या पत्रकार परिषदेत खुद्द शरद पवार यांनीही हेच वक्तव्य केलं आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'त्यामुळे आव्हाड म्हणजे उतावळा नवरा गुडघ्याल बाशिंग अशी स्थिती झाली.' असा टोला शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लागवला.

'हा राष्ट्रवादीचा गट नव्हे, तर...', पृथ्वीराज चव्हाण अजित पवारांवर का संतापले?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा