Photo Credit; instagram

Arrow

श्वेता शिंदेचा बिकीनी लुक पण, कॅप्शननेच वेधलं सर्वांचं लक्ष!

Photo Credit; instagram

Arrow

मराठी अभिनेत्री पण हिट निर्माती असणारी श्वेता शिंदे नेहमीच हॉट बोल्ड अंदाजात फोटो शेअर करते.

Photo Credit; instagram

Arrow

आता नुकतेच पोस्ट केलेले तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता शिंदेच्या गुलाबी बिकनीतील फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

साडी लुकने लक्ष वेधून घेणाऱ्या श्वेताने आता चक्क बिकीनी लुकने घायाळ केलंय.

Photo Credit; instagram

Arrow

स्विमिंग पुलमध्ये दिलेल्या पोजवर श्वेताने हटके कॅप्शन दिलं आहे. ज्याची चर्चा होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इंस्टावर तिचे लाखो फॉलोअर्स देखील आहे. एका बिकीनीतील फोटोला तिने 'मेरा वाला पिंक' असं कॅप्शन दिलं आहे.

IAS अतहर यांनी पत्नीला बर्थडे दिवशी दिलं खास सरप्राइज!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा