Arrow
श्वेता तिवारीच्या बोल्ड लुकची एकच चर्चा, फोटो व्हायरल
Arrow
प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आता तिच्या बोल्डनेसची चर्चा रंगली आहे.
Arrow
श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमीच फोटो शेअर करत असते. असेच फोटो आता तिने पुन्हा एकदा शेअऱ केले आहेत.
Arrow
श्वेता तिवारीने नवीन फोटोंमध्ये रिवीलिंग ब्लाऊज आणि ब्लॅक मिनी स्कर्ट परिधान केला आहे.
Arrow
श्वेता तिवारीने या आऊटफीट सोबत शॉर्ट कोट कॅरी केला आहे. यासोबत गळ्यात चैन घातली आहे.
Arrow
श्वेता तिवारीने केसांना कलर करून बनमध्ये बांधले आहेत. यासोबत तिने न्यूड मेकअप देखील केला आहे.
Arrow
श्वेता तिवारीने हातात ब्रॅसलेट घातला आहे. या लुकमध्ये ती खुपच बोल्ड दिसतेय.
Arrow
श्वेता तिवारीचे हे फोटो फॅन्सना खुप आवडले आहेत. फॅन्स या फोटोंची मुलगी पलक तिवारीशी तुलना करतायत.
Arrow
श्वेता तिवारीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. एका य़ुझरने लिहले की, श्वेता मॅडम तुम्ही तर मुलीलाही मात दिलीत.
Arrow
काही युझर्स श्वेताला तिच्या फिटनेसचे रहस्य विचारत आहेत.
लग्नात ट्रान्सपरंट ड्रेस घातला, नातेवाईकांनी नवरीची....
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO