Photo Credit; instagram

Arrow

Shweta Tiwari: लिंबू कलरच्या साडी शोभून दिसते बंर.. स्विमिंग पूल अन् देसी लूक 

Photo Credit; instagram

Arrow

42 वर्षीय अभिनेत्री श्वेता तिवारी अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेताचे वजन कमी झाल्यापासून ती पूर्वीपेक्षा अधिकच तरुण दिसू लागली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच श्वेताने पिवळी कॉटन साडी आणि हिरव्या ब्लाउजमध्ये फोटोशूट केले आहे, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता स्विमिंग पूलमध्ये उभी राहून पूलमध्ये पोझ देताना दिसत आहे. त्यावेळी तिने आपल्या मादक अदांनी घायाळ केलं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या आत्मविश्वासाने चाहतेही प्रभावित झाले आहेत. ते म्हणतात की, तिने तिच्या वयावरही मात केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका चाहत्याने लिहिले- मॅम, तुमचे परिवर्तन अप्रतिम आहे. तुमच्या समोर सगळेच फेल आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आणखी एका चाहत्याने लिहिले - तुला पाहून कोण म्हणेल की तुला दोन मुले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारी गेल्या काही वर्षांपासून टीव्ही स्क्रीनवर सक्रिय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर तिचं जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत. पलक तिवारीपेक्षा ती इन्स्टाग्रामवर जास्त लोकप्रिय आहे.

शमाला नाही अजिबात तमा, स्विमिंग पूलमध्ये केला कहर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा