Photo Credit instagram
Arrow
Parineeti Chopra च्या बोटात सिल्व्हर बँड! साखरपुडा, डेटिंगबद्दल अखेर बोलली
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपच्या गॉसिपमुळे चर्चेत आहे.
Arrow
आप नेते राघव चड्ढा यांना ती डेट करत असल्याचं बोललं जात आहे. त्यातच त्यांच्या साखरपुडा झाल्याची चर्चा रंगली आहे.
Arrow
परिणीतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये परिणीतीने ज्या बोटात साखरपुड्याची अंगठी घालतात तिथे तिने सिल्व्हर बँड घातला आहे.
Arrow
तिच्या या बँडने लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि यामुळे त्यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगू लागली आहे.
Arrow
अशा स्थितीत, परिणीतीनेही पहिल्यांदाच तिच्या डेटिंगबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
Arrow
परिणीती म्हणाली की, 'लोक तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप रस घेत आहेत.'
Arrow
'माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मीडियामध्ये चर्चा करणे आणि कधीकधी खूप वैयक्तिक आयुष्यात डोकावणं, यालाही मर्यादा आहेत.'
Arrow
असे झाले तर याबद्दलचे गैरसमज ती स्पष्ट करेल असंही ती म्हणाली. जर स्पष्टीकरण देण्याची गरज नसेल तर ती देणार नाही.
Arrow
परिणीतीने कोणाचेही नाव घेतले नाही. पण तिच्या आणि राघव चड्ढाच्या रिलेशनवरून ती बोलल्याचे मानले जात आहे.
Arrow
यासोबतच ती असेही म्हणाली की, 'जर जगाला तिच्या आयुष्यात रस नसता तर तिने स्वतःला अपयशी समजले असते.'
Arrow
'पण लोकांना तिच्या आयुष्यात रस आहे याचाच अर्थ असा आहे की तिने तिच्या करिअरमध्ये काहीतरी चांगले केले आहे', असे परिणीती पुढे म्हणाली.
सलमानसोबत काम करणाऱ्या ग्लॅमरस अभिनेत्रीला रिजेक्ट क्वीनचा टॅग; बनली साध्वी! नेमकं काय घडलं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!