Photo Credit; instagram

Arrow

Nana Patekar : राहणीमान साधं, पण नाना आहेत कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक

Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर यांनी मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली.

Photo Credit; instagram

Arrow

नानांनी त्यांच्या अभिनयाने चाहत्यांचं जबरदस्त मनोरंजन केलं. गेली ४० वर्ष ते या क्षेत्रात कार्यरत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

नाना पाटेकर फक्त त्यांच्या सिनेमांमुळेच नाही तर, खासगी आयु्ष्यामुळे देखील चर्चेत असतात. आता ते त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत आलेत.

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांना नानांची सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचं  राहणीमान साधं आहे, ते सर्वांना आपलसं करतात.

Photo Credit; instagram

Arrow

नाना पाटेकर शेती करतात, साधं आयुष्य जगतात पण ते कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

नानांचं मुंईत भव्य घर आहे याची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर एकूण ५५ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ते एका सिनेमासाठी २-३ कोटी रुपये घेतात. तर एका जाहिरातीसाठी १ कोटी रुपये मानधन घेतात.

Photo Credit; instagram

Arrow

नाना यांचं महिन्याला उत्पन्न जवळपास ५० लाख रुपये आहे. तर वर्षाला ते ६ कोटी रुपये कमावतात.

Photo Credit; instagram

Arrow

नाना दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ या सिनेमात लवकरच दिसणार आहेत.

'तीन पद्धतीने लग्न, दोनदा रिसेप्शन' समीर वानखेडेंनी सांगितला खास किस्सा..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा