Photo Credit; instagram

Arrow

Skin Care : तिशीनंतरही दिसायचे तरुण, टवटवीत? मग 'या' गोष्टी खा भरपूर

Photo Credit; instagram

Arrow

जसजसं आपले वय वाढतं तसंच आपल्या शारिरीक समस्याही वाढतात.

Photo Credit; instagram

Arrow

विशेषत: वयाच्या चाळीशीनंतर रोगांशी लढण्याची क्षमता, पचनसंस्थेतील समस्या, लठ्ठपणा, थकवा, अशक्तपणा, चेहऱ्यावर सुरकुत्या यासारख्या समस्या सुरू होतात.

Photo Credit; instagram

Arrow

पण या समस्यांवर मात करणं कठीण नाही. पौष्टिक आहार आणि निरोगी जीवनशैलीच्या माध्यमातून तुम्ही वृद्धापकाळातही तंदुरुस्त राहू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

वाढत्या वयामुळे आपले स्नायूही कमकुवत होऊ लागतात. अशा स्थितीत, स्नायू मजबूत ठेवण्यासाठी, आपण आपल्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ वाढवावे.

Photo Credit; instagram

Arrow

अंडी, चिकन, टोफू, सोयाबीन, मसूर, भोपळ्याच्या बिया आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू शकता. यामध्ये प्रथिने असतात.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच पालक, कोबी, ब्रोकोली, गाजर, कारले यांसारख्या भाज्या वयाच्या 30 नंतर सख्तीने खाण्यास सुरुवात करावी.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे यांसह अनेक पोषक घटक असतात, जे रोगांपासून संरक्षण करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

वाढत्या वयानुसार रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते, त्यामुळे शरीरात जळजळ होण्याची समस्या वाढू लागते.

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी रोजच्या आहारात अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी पदार्थ जसं की अव्हाकाडो, ब्रोकोली, चेरी, हळद आणि ग्रीन टी यांचा समावेश करावा.

वाढलेल्या वजनाला कंटाळलात? वापरा हा 'K' फॉर्म्युला!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा