Photo Credit; instagram

Arrow

जीमला न जाता वजन होईल कमी, दिसेल अगदी अशीच फिगर  

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर काही आयुर्वेदिक टिप्स तुमच्यासाठी खूप प्रभावी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे. लिंबू पाण्यात नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग घटक असतात, ज्याचा शरीराला फायदा होतो.

Photo Credit; instagram

Arrow

रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारतेच, शिवाय वजन कमी करण्यातही ते खूप उपयुक्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तंदुरुस्त राहायचे असेल तर व्यायामाचीही सवय लावा.

Photo Credit; instagram

Arrow

आयुर्वेदानुसार, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दररोज 45 ते 60 मिनिटे योगा किंवा व्यायाम करावा.

Photo Credit; instagram

Arrow

जेवणानंतर लागलीच झोपू नका... त्‍यानंतर झोपू नका किंवा बसू नका, तर थोडं चाला.

Photo Credit; instagram

Arrow

आपल्याला खूप चालण्याची देखील आवश्यकता नाही. 20 ते 25 मिनिटे चालणे पुरेसे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करायचं असेल तर योग्य खाणं खूप गरजेचं आहे. खाण्याची वेळही दररोज सारखीच असावी.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज आपण तीन वेळा खावे, परंतु मर्यादित प्रमाणात. आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश करावा.

3 मुलं, 2 लग्नं... पण आजही दिसतेय 'बेबी डॉल'सारखी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा