Photo Credit; instagram

Arrow

सोनाली कुलकर्णी Vacation मोडवर पण, चाहते का झाले नाराज?

Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सुट्टीचा व्हेकेशन मोडवर आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

ती बालीमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय. येथील सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत.

Photo Credit; instagram

Arrow

पण सोनालीचे बालीमधील हे सुंदर फोटो पाहून चाहते नाराज झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

याचं कारण, सोनालीने शेअर केलेल्या एकाही फोटो तिचा नवरा तिच्यासोबत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अशावेळी यूजर्सनी कमेंट करत म्हटलं, 'कुणाल बरोबर पण फोटो काढ. बिचारा कॅमेरामन म्हणून फिरतोय.'

Bollywood मध्ये स्टार किड्सचा दबदबा, नवीन वर्षात कोण करणार पदार्पण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा