Photo Credit; instagram

Arrow

चादर गुंडाळून बोल्ड फोटोशूट; BB17 ची 'ही' हसीना आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

Arrow

'बिग बॉस 17'  या शोच्या नव्या सीझनमध्ये सलमान खान एका नव्या अंदाजात दिसणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉससाठी आतापर्यंत अनेक स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. सोनिया बन्सलही त्यापैकीच एक. सोनिया तिच्या सौंदर्य आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

26 वर्षीय सोनियाने वयाच्या 22 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तिने तेलुगू चित्रपटही केले.

Photo Credit; instagram

Arrow

तरुण वयातच तिने शक्ती कपूर आणि राहुल रॉय यांच्या 'गेम 100 करोड का' या चित्रपटातून पदार्पण केले.

Photo Credit; instagram

Arrow

तिने 'नॉनी गँग', 'डबकी' आणि 'शूरवीर' यांसारख्या सिनेमांमध्येही काम केलं.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटांसोबतच तिने 'जिंदगी दो रोज', 'बरसात' आणि 'नाचन दा टाईम' सारख्या म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले. 

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते, जिथे ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

काही महिन्यांपूर्वी तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती पांढरी चादर गुंडाळून फोटोशूट करताना दिसली. 

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये सोनियाची स्टाइल आणि बोल्डनेस पाहून ती प्रचंड चर्चेत आली होती. 

Jigna Vora : जेडे हत्याकांडात शिक्षा, छोटा राजनशी कनेक्शन... बिग बॉस17 मधून करणार नवी सुरूवात!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा