Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी देशमुख म्हणतात, 'या लोकांना स्वतःपासून ठेवा दूर, तुम्हीही व्हाल IAS'

Photo Credit; instagram

Arrow

UPSC सोपी परीक्षा नाही . या परीक्षेची तयारी करत असताना अनेक वेळा तुम्हाला असे लोक भेटतील जे तुम्हाला प्रवृत्त करण्याऐवजी खाली खेचण्याचा प्रयत्न करतात.

Photo Credit; instagram

Arrow

2018 च्या UPSC निकालात भोपाळच्या सृष्टी देशमुखने पाचवा क्रमांक पटकावला होता. ती पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

'UPSC उत्तीर्ण करण्यासाठी योग्य आणि धोरणात्मक तंत्रांचा अवलंब करणे आवश्यक आहे', असं सृष्टी देशमुख म्हणते.

Photo Credit; instagram

Arrow

'UPSC ची तयारी करताना उमेदवारांनी स्वत:ला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवावे', असे सृष्टीचे मत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

'परीक्षेसाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. बर्‍याच वेळा नकारात्मक लोक तुम्हाला पुन्हा-पुन्हा डिमोटिव्ह करतात. माझा सल्ला आहे की तुम्ही त्यांच्यापासून अंतर ठेवा '

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी म्हणाली, 'थकलेले शरीर आणि मन तुम्हाला UPSC पास करण्यास मदत करू शकत नाही. वेळोवेळी मन आणि शरीराला विश्रांती द्या.'

Photo Credit; instagram

Arrow

'जर तुम्ही UPSC ची तयारी करायला सुरुवात करत असाल तर माझा सल्ला असा आहे की, तुम्ही नेहमी NCERT च्या पुस्तकांमधून UPSC ची तयारी करा.' 

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी म्हणाली, 'माझा विश्वास आहे की, तयारी योग्य दिशेने केली तर ही परीक्षा उत्तीर्ण होणे इतके अवघड नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी म्हणाली, 'UPSC तयारीदरम्यान आम्ही किती तास अभ्यास केला. तासाने फरक पडत नाही प्रत्येक उमेदवाराने दररोज 5 ते 6 तास मनापासून अभ्यास केला तर तो परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'आत्मविश्वासाशिवाय ही परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण होईल. अशा परिस्थितीत तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.'

आयराच्या सिसेप्शन पार्टीत Amruta Fadnavis यांचा जलवा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा