Photo Credit; instagram

Arrow

'दुआओ मे याद रखना', स्टार कोरिओग्राफर अडकला लग्नबंधनात! PHOTOS

Photo Credit; instagram

Arrow

बॉलीवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर मुदस्सर खान लग्नबंधनात अडकला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्याने ही आनंदाची बातमी दिली. 

Photo Credit; instagram

Arrow

हे वाचल्यानंतर मुदस्सरची पत्नी कोण आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. 

Photo Credit; instagram

Arrow

स्टार कोरिओग्राफरने रिअॅलिटी शो फेम रिया किशनचंदानीसोबत लग्न करून नवीन प्रवास सुरू केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लग्नाच्या फोटोंमध्ये रिया आणि मुदस्सर खूप खुश दिसत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

लग्नाचे फोटो शेअर करताना मुदस्सरने लिहिले, 'तू जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहेस. आमच्या दोन्ही कुटुंबांचे आभार, ज्यांच्या आशीर्वादाने आम्ही एकत्र येऊ शकलो. दुआओ में याद रखना'

Photo Credit; instagram

Arrow

लग्नाला मुदस्सरने क्रीम रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर रियाने त्याच रंगाचा शरारा आणि लाल चुनरीने लूक पूर्ण केला.

Photo Credit; instagram

Arrow

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, मुदस्सर बॉलिवूडमधील स्टार कोरिओग्राफर्सपैकी एक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

तर रिया 'स्प्लिट्सविला' आणि 'स्वयंवर : मिका दी वोटी' सारख्या रिअॅलिटी शोचा भाग होती.

Kiara Advani च्या हॉट-टोन्ड फिगरचं खास सीक्रेट, कशी राहते एवढी Fit?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा