Photo Credit; instagram

Arrow

MS Dhoni समोर येताच 'उत्कर्षा पवार' पडली पाया! नेमकं काय घडलं?

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 च्या हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद पटकावले.

Photo Credit; instagram

Arrow

विजेतेपद पटकावल्यानंतर अनेक खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबांनी धोनीसोबत फोटो काढले, जे चांगलेच व्हायरल झाले.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान, चेन्नई संघाचा स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाडने त्याची होणारी पत्नी उत्कर्षा पवारची धोनीशी ओळख करून दिली होती.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर एक घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. उत्कर्षा धोनीला भेटली आणि त्याच्या पाया पडली.

Photo Credit; instagram

Arrow

धोनीनेही तिला आशीर्वाद दिला. उत्कर्षाने सर्वांसमोर धोनीचे पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

आताची चांगली गोष्ट म्हणजे, ऋतुराज आणि उत्कर्षाचा 3 जून रोजी थाटामाटात विवाह झाला आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

24 वर्षीय उत्कर्षा ही उत्तम गोलंदाज आहे. तिने 2021 मध्ये लिस्ट ए क्रिकेट खेळले आहे. 

धर्मासाठी 'या' अभिनेत्रींनी अभिनयाला केला कायम रामराम

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा