दोन मुलांच्या आईसोबत शिखर धवनने केलेलं लग्न, पण आता...
Photo Credit; instagram
भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा यांच्यात घटस्फोटाचा खटला सुरू आहे. 2021 पासून दोघांचे हे प्रकरण सुरू आहे.
Photo Credit; instagram
धवन आणि आयशा 2020 पासून वेगळे राहत आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये धवन त्याचा मुलगा जोरावरलाही भेटला होता. तेव्हापासून अजून भेटला नाहीये.
Photo Credit; instagram
धवन आणि आयशा 2020 पासून वेगळे राहत आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये धवन त्याचा मुलगा जोरावरलाही भेटला होता. तेव्हापासून अजून भेटला नाहीये.
Photo Credit; instagram
आता पटियाला हाऊस कोर्टाने आयशाला धवन आणि त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी तिच्या 9 वर्षांच्या मुलाला भारतात आणण्यास सांगितले.
Photo Credit; instagram
शिखर धवनने हरभजन सिंगच्या फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या बंगाली कुटुंबातील आयशा मुखर्जीला पाहिले असल्याचे सांगितले जाते.
Photo Credit; instagram
हा फोटो पाहून धवन आयशाच्या प्रेमात पडला. यानंतर शिखरने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि आयशासोबत संवाद बोलू लागला.
Photo Credit; instagram
दोघेही फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात पडले. शिखर आयशापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. दोघांनी 2009 मध्ये त्यांनी साखरपुडा करून 2012 मध्ये लग्न केले.
Photo Credit; instagram
शिखरचे हे पहिले आणि आयशाचे दुसरे लग्न होते. आयशाचे पहिले लग्न एका ऑस्ट्रेलियन बिझनेसमनसोबत झाले होते.
Photo Credit; instagram
आयशा आणि तिच्या पहिल्या पतीला रिया आणि आलिया नावाच्या दोन मुली आहेत. तर, शिखर आणि आयशा यांना जोरावर नावाचा मुलगा आहे.
WTC : लाइव्ह सामन्यात डुलक्या काढणाऱ्या खेळाडूची सिराजने अशी उडवली झोप..