Photo Credit; instagram

Arrow

Bollywood मध्ये स्टार किड्सचा दबदबा, नवीन वर्षात कोण करणार पदार्पण?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडसाठी २०२३ वर्ष सुपरहीट ठरलं. डिसेंबरमध्ये आलेल्या आर्चीज चित्रपटातून अनेक स्टार किड्सनी डेब्यू दिला.

Photo Credit; instagram

Arrow

आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती नव्या वर्षातील नव्या चित्रपटांची. अशावेळी कोणते स्टार किड्स डेब्यू करतील हे पाहायला मिळेल.

Photo Credit; instagram

Arrow

अनेक स्टार किड्सची यादीही आहे जे २०२४ मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांची नावं जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

अनिल कपूर यांचा भाऊ संजय कपूरची मुलगी शनाया कपूर तिच्या स्टाइलिंगमुळे अनेकदा चर्चेत असते. ती 2024 मध्ये 'वृषभ' या चित्रपटातून डेब्यू करू शकते. 

Photo Credit; instagram

Arrow

आमिर खानचा मुलगा जुनैद खान 'महाराजा' या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अजय देवगनचा भाचा अमन देवगन रुपेरी पडद्यावर २०२४ मध्ये डेब्यू करू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा टंडन यंदा बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. 

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा