Photo Credit; instagram

Arrow

थंडीत रहा Slim-Fit;'ही' आहेत तुमच्यासाठी स्पेशल योगासने... 

Photo Credit; instagram

Arrow

हिवाळ्यात योग लवचिकता वाढवतो आणि निरोगी आरोग्य राखतो. 

Photo Credit; instagram

Arrow

योग सराव शक्ती वाढवतो तसंच थंडीशी लढण्यासाठी अंतर्गत उष्णता निर्माण करण्यास मदत करतो. 

Photo Credit; instagram

Arrow

श्वासोच्छवासामुळे फुफ्फुसाची क्षमता सुधारते, थंड हवामानात हे अत्यावश्यक आहे. असेच काही सोपे योगासने आहेत ज्यामुळे आपल्याला फायदा होईल.

Photo Credit; instagram

Arrow

ताडासनला माउंटन पोजही म्हणतात. हे अगदी सोपे योगासन आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अधोमुख सवासन  

Photo Credit; instagram

Arrow

वीरभद्रासन १

Photo Credit; instagram

Arrow

बालासन

Photo Credit; instagram

Arrow

वृक्षासन

Photo Credit; instagram

Arrow

सेतु बंधासन

Photo Credit; instagram

Arrow

पश्चिमोत्तासन

Photo Credit; instagram

Arrow

भुजंगासन

Photo Credit; instagram

Arrow

उत्कटासन

Photo Credit; instagram

Arrow

शवासन

क्रिकेटपटूचा प्रशिक्षकाच्या मुलीवरच जडला जीव, इश्क वाली लव्हस्टोरी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा