Photo Credit; instagram

Arrow

क्रीम-पावडरचा नाद सोडा, तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी फक्त 'ही' गोष्ट खा!

Photo Credit; instagram

Arrow

सुंदर दिसण्यासाठी आणि चमकदार त्वचेसाठी महिला विविध प्रकारच्या महागड्या क्रीम लावतात तर सुंदर दिसण्यासाठी त्वचा आतून निरोगी असणे आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

फळे आपल्या शरीराला पोषण तर पुरवतातच तर याशिवाय त्वचाही सुंदर बनवतात.

Photo Credit; instagram

Arrow

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन C चा उच्च स्रोत आहे ज्यामुळे त्वचा ग्लोइंग बनते. हे कोलेजनचे उत्पादन वाढवते.

Photo Credit; instagram

Arrow

पपईमध्ये व्हिटॅमिन A, B आणि C असते. अँटी-एजिंग असण्यासोबतच ते अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांनी देखील समृद्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शरीर तसेच त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात लिंबाचा वापर करणे आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये व्हिटॅमिन A, B आणि C भरपूर प्रमाणात असते. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो .

Photo Credit; instagram

Arrow

सफरचंद हे पोषक तत्वांचा खजिना आहे जे शरीराला तसेच त्वचेला अनेक फायदे देते. यामध्ये व्हिटॅमिन A, B आणि C असते.

Photo Credit; instagram

Arrow

सफरचंद नियमित खाल्ल्याने त्वचा हायड्रेट आणि ग्लोइंग राहाते.

Photo Credit; instagram

Arrow

केळीमध्ये A, B आणि E जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे ते अँटी-एजिंग एजंट म्हणून काम करते.

MirZapur मधील कालीन भैय्याचा मुलगा जिवंत? पाहायला मिळणार मोठा ट्विस्ट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा