Photo Credit instagram

Arrow

Radhika Merchant : अभिनेत्रींना टक्कर! अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या स्टायलिश लुकवर खिळल्या नजरा

Photo Credit INSTAGRAM

Arrow

मुंबईतील NMACC इव्हेंट उद्घाटन सोहळ्यात देश-विदेशातील अनेक मोठ्या स्टार्सनी हजेरी लावली. 

Photo Credit INSTAGRAM

Arrow

यावेळी अंबानी कुटुंबाच्या होणाऱ्या सूनेने म्हणजेच राधिका मर्चंटने आपल्या स्टाईलने सर्वांची मने जिंकली.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

NMACC इव्हेंटच्या शेवटच्या दिवशी राधिकाने लक्झरी ब्रँड डोल्से अँड गब्बानाचा जंपसूट परिधान करुन पोझ दिल्या.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

राधिकाची स्टाईल इतकी स्टायलिश आणि मोहक होती की सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

राधिका मर्चंटने लांब जॅकेटसह हा मल्टीकलर प्रिंटेड जंपसूट घातला होता.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

त्यावर गळ्यात हिरे जडित नेकलेस, कानातले, चेहऱ्याचा कट हायलाइट करणारा मेकअप आणि केस बांधले होते.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

राधिकाला पाहताच तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. हा अंदाज पाहून सगळेच तिच्या प्रेमात पडले आहेत.

सुहाना खानकडून आईचीच स्टाईल कॉपी, आता होतेय ट्रोल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा