Photo Credit; instagram

Arrow

Shahrukh Khan ची लेक सुहाना खान अ‍ॅक्टिंग सोडून बनणार शेतकरी?

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच शेतकरी झाली आहे. धक्का बसला नाही का?  याचं कारण म्हणजे तिने शेतीसाठी जमीन खरेदी केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सुहाना खानने अलिबागच्या थल गावात शेतजमीन विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. ज्याची किंनत 12.91 कोटी रुपये असल्याची चर्चा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, सुहानाने जमीन खरेदी करताना 77.46 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, सुहानाने जमीन खरेदी करताना 77.46 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले.

Photo Credit; instagram

Arrow

सुहानाने अंजली, रेखा, प्रिया अशा तीन बहिणींकडून ही जमीन खरेदी केली. ज्यांना या जमिनीचा वारसा त्यांच्या आई-वडिलांकडून मिळाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वात गंमत म्हणजे शाहरुख खानची लाडकी सुहानाला नोंदणीकृत कागदपत्रांमध्ये शेतकरी म्हणून दाखवण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

देजा वू फार्म प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर प्रॉपर्टी नोंदणीकृत आहे. गौरी खानची आई सविता छिब्बर आणि वहिनी नमिता छिब्बर या कंपनीच्या संचालक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुखची अलिबागच्या थल गावात सी-फेसिंग प्रॉपर्टी आहे. ज्यामध्ये स्विमिंग पूल आणि हेलिपॅडही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

23 वर्षांच्या सुहानाच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली आहे. तिने या वर्षी एप्रिलमध्ये कॉस्मेटिक कंपनीसाठी तिचे पहिले ब्रँड एंडोर्समेंट साइन केले.

Photo Credit; instagram

Arrow

द आर्चीज हा तिचा पहिला चित्रपट असेल. तो ओटीटीवर प्रदर्शित होईल. 

नागपुरकरांची प्रतीक्षा संपली! तो आला अन् दिलासा मिळाला

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा