Photo Credit; instagram

Arrow

Sunny Leone फिटनेस सीक्रेट, रोज करते 'हे' काम!

Photo Credit; instagram

Arrow

सनी लिओनी तिच्या अभिनयासोबतच तिची ग्लॅमरस त्वचा आणि फिटनेससाठी ओळखली जाते. 

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या कर्व्ही फिगरमुळे तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या फिट आणि आकर्षक बॉडीचे रहस्य काय आहे, आज आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

सनी लिओन तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक मानते.

Photo Credit; instagram

Arrow

फिट राहण्यासाठी ती रोज एक ते दीड तास व्यायाम करते. 

Photo Credit; instagram

Arrow

सनी काहीवेळेस व्यस्त शेड्युलमधूनही अर्धा तास वेळ काढून व्यायाम करते. 

Photo Credit; instagram

Arrow

सनी लिओनीच्या आहारात भरपूर पोषक तत्वांचा समावेश आहे. ते अस्वास्थ्यकर पदार्थांचे सेवन टाळतात.

Photo Credit; instagram

Arrow

ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थ यांचा आहारात नक्कीच समावेश करते.

Photo Credit; instagram

Arrow

वर्कआऊट केल्यानंतर सनी कधीही नाश्ता करणं टाळत नाही. वेळेवर नाश्ता करणं तिच्या दिनचर्येचा एक भाग आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सनी फिटनेससाठी झोप महत्त्वाची मानते. ती सात ते आठ तास पुरेशी झोप घेते.

डेविड वार्नरच्या पत्नीचे 'हे' 10 हॉट फोटो, एकदा तरी पाहाच!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा