Photo Credit; instagram

Arrow

11 वर्षांचा मुलगा असलेल्या 'सुपरमॉम'ने ब्राउनी खाऊन कमी केलं 30 किलो वजन

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचालींसोबत योग्य आहाराचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करणे हे जितकं कठीण मानलं जातं तितकं कठीण ते नसतं. कारण जर कोणती गोष्ट करण्याची जिद्द असेल तर ती पूर्ण होतेच.

Photo Credit; instagram

Arrow

अशीच एक सुपरमॉम आहे. जिने वजन कमी करण्‍याचे ध्येय ठेवले आणि ते पूर्णही केले. ती इतकी फिट झाली आहे की तिला पाहून कोणीही म्हणू शकत नाही की तिला 11 वर्षांचा मुलगा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चंदिगडमध्ये राहाणाऱ्या वैष्णवी बुराने तब्बल 30 किलो वजन कमी केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वैष्णवी म्हणाली, 'प्रेग्नेंसीनंतर डिप्रेशनमुळे माझे वजन 91 किलोपर्यंत वाढले होते. काही दिवसानंतर माझ्या घरातील लोकच मला वाढलेल्या वजनामुळे बोलू लागले.'

Photo Credit; instagram

Arrow

'तेव्हा मला वाटले की आता वजन कमी करावे लागेल. वजन कमी करण्यासाठी मी इंटरनेटवर टिप्स शोधल्या आणि त्यांना फॉलो करू लागले.'

Photo Credit; instagram

Arrow

'तेव्हा मला वाटले की आता वजन कमी करावे लागेल. वजन कमी करण्यासाठी मी इंटरनेटवर टिप्स शोधल्या आणि त्यांना फॉलो करू लागले.'

Photo Credit; instagram

Arrow

वैष्णवी पुढे म्हणाली, 'काही काळ मी घरातच वर्कआउट केले आणि नंतर जिमला जायला सुरुवात केली. असे करून 2 वर्षांत मी 30-31 किलो वजन कमी केले.'

Photo Credit; instagram

Arrow

वैष्णवी पुढे म्हणाली, 'काही काळ मी घरातच वर्कआउट केले आणि नंतर जिमला जायला सुरुवात केली. असे करून 2 वर्षांत मी 30-31 किलो वजन कमी केले.'

Photo Credit; instagram

Arrow

'आता माझं वजन 90 किलोवरून 59-60 किलो झाले आहे. मी यासाठी एक वेगळा डाएट सुरू केला होता.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी चीट मीलमध्ये ब्राउनी आणि आइस्क्रीमही खायचे. नाश्त्यामध्ये अंडी, ब्रेड, फळे किंवा ओट्स घेते. कधी कधी चपातीसोबत पनीर खायचे.'

Photo Credit; instagram

Arrow

'जेवणात चपाती, डाळ, भाजी, कोशिंबीर घ्यायचे. भाजी ही देशी तूप किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवलेली असायची.'

Photo Credit; instagram

Arrow

'संध्याकाळी साखर नसलेला चहा घ्यायची आणि मखना किंवा हरभरा भाजून खायचे.'

Photo Credit; instagram

Arrow

'रात्रीच्या जेवणात चपाती-भातासोबत पनीर किंवा चिकन घेत असे. सोबत भरपूर कोशिंबीर खायचे.'

Photo Credit; instagram

Arrow

वैष्णवीने तिचे वजन कमी करण्यासाठी वेट ट्रेनिंगवर लक्ष केंद्रित केले आणि आठवड्यातून 6 दिवस व्यायाम केला.

Photo Credit; instagram

Arrow

जिममध्ये वैष्णवीने वेट ट्रेनिंगसोबतच हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग सुरू केले. त्यामुळे ती आताही खूप फिट आहे.

नवविवाहित वधूला गुटखा खाताना पाहून सर्वच झाले हैराण, Video व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा