Photo Credit; instagram

Arrow

'तारक मेहता'मधील बापूजीचा स्वॅग लयभारीच! फोटो बघून व्हाल अवाक्

Photo Credit; instagram

Arrow

तारक मेहता का उल्टा चष्माचे बापूजी नुकतेच रॉकस्टार लुकमध्ये दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

बापूजींचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते जबरदस्त बाईक चालवतना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

बापूजींची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भट्टने हा फोटो शेअर केला आहे. त्याने बापूजींच्या गेटअपमध्ये बाईकवर पोज दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हार्ले डेव्हिडसन बाईकवर बसून बापूजींची मस्त स्टाईल पाहून चाहते हैराण झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

बापूजींची ही स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे. काहींनी त्यांना 'कबीर सिंग' तर काहींनी 'पॉवर हाउस' म्हटलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने लिहिलं, 'चंपक चाचाचा स्वॅग बघा.'

Photo Credit; instagram

Arrow

अनेक यूजर्स बापूजी आणि माधवीची खिल्ली उडवतात. अशात एका यूजरने लिहिलं, 'जेव्हा माधवीला लाँग ड्राईव्हवर जायचे असते आणि भिडेंची स्कूटर खराब होते.'

Photo Credit; instagram

Arrow

अमित भट्ट गेल्या 15 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये चंपक लाल गडा उर्फ ​​बापूजीची भूमिका साकारत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बापूजी आणि जेठालालची बाँडिंग, त्यांची मस्ती चाहत्यांना खूप आवडते. 

Neena Gupta यांनी आईची ती अट लगेच केली मान्य अन् केलं लग्न; वर्षभरातच का तुटलं नातं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा