Photo Credit; instagram

Arrow

Tamannaah Bhatia कोणाला करतेय डेट? म्हणाली, 'मी तर...'

Photo Credit; instagram

Arrow

'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाचे अभिनेता विजय वर्मासोबत रिलेशन असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

दोघेही अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट झाले, नंतर त्यांच्या डेटिंगची चर्चा जोरात सुरू झाली होती. पण तमन्ना-विजयने त्यांच्या रिलेशनबद्दल नेहमीच मौन पाळले.

Photo Credit; instagram

Arrow

आता तमन्नाने स्वत: या रिलेशनबद्दल दुजोरा दिला आहे. तिने पुष्टी केली आहे की ती विजय वर्माला डेट करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लस्ट स्टोरीज २ च्या सेटवर ती आणि विजय वर्मा पहिल्यांदा भेटल्याचे ती म्हणाली.

Photo Credit; instagram

Arrow

एका  मुलाखतीत तमन्ना म्हणाली, 'मला वाटत नाही की तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होतात कारण तो तुमचा को-स्टार आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझे अनेक सहकलाकार आहेत. मला वाटतं जर कोणी कोणावर प्रेम करायला लागलं किंवा कोणाबद्दल वाटू लागलं तर ते खूप वैयक्तिक आहे. ते काय करतात याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

विजय वर्माबद्दल बोलताना तमन्ना म्हणाली, 'तो असा व्यक्ती आहे, ज्याची ती खूप काळजी घेते. तो तिची हॅप्पी प्लेस आहे असेही ती म्हणाली.'

Photo Credit; instagram

Arrow

तमन्ना आणि विजयचा न्यू इयर पार्टीचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांना किस करताना दिसले होते.

Actor Dharmendra : नातवाच्या लग्नसमारंभात आजोबा नाही? कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा