Photo Credit; instagram

Arrow

'तारे जमीन'चा नटखट इशान दिसतो खूपच देखणा; वेधलं सर्वांचं लक्ष

Photo Credit; instagram

Arrow

आमिर खानची मुलगी आयरा खानने 3 जानेवारीला नुपूर शिखरेसोबत लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

लग्नानंतर आयरा खान आणि नुपूर शिखरेने रिसेप्शन पार्टीही दिली. बॉलिवूड जगतातील अनेक दिग्गजांनीही यात हजेरी लावली होती.

Photo Credit; instagram

Arrow

तारे जमीनमध्ये छोट्या ईशानची भूमिका साकारणारा दर्शील सफारीही त्याची ऑनस्क्रीन आई टिस्का चोप्रासोबत या रिसेप्शनला पोहोचला.

Photo Credit; instagram

Arrow

रिसेप्शनमध्ये दर्शील अतिशय देखणा आणि स्मार्ट दिसत होता. त्याने निळा ब्लेझर आणि मॅचिंग पँट घातली होती.

Photo Credit; instagram

Arrow

26 वर्षीय दर्शील सफारीने आपल्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

Photo Credit; instagram

Arrow

दर्शील सफारीचा देखणा लुक यूजर्सना खूप आवडला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

दर्शीलच्या फोटोवर कमेंट करताना एका यूजरने म्हटले की, ईशान हिरो बनला.

Photo Credit; instagram

Arrow

तारे जमीन रिलीज होऊन जवळपास 17 वर्ष झाली आहेत. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

कोळंबी घ्या कुणी चिंबोरी... आरोग्यासाठी आहेत 10 जबरदस्त फायदे!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा