Photo Credit; instagram

Arrow

Teachers Day : 'शिक्षक तर तो आहे जो..', डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रेरणादायी विचार

Photo Credit; instagram

Arrow

दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी भारतात पहिले उपराष्ट्रपती, दुसरे राष्ट्रपती, विद्वान, तत्त्वज्ञ आणि भारतरत्न पुरस्कार प्राप्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. 

Photo Credit; instagram

Arrow

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या थोर अनमोल विचारांबद्दल चला तर मग जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

'शिक्षक तो नसतो जो विद्यार्थ्यांच्या डोक्यावर तथ्य आणि वस्तुस्थितीची जबरदस्ती करतो, तर खरा शिक्षक तो आहे जो उद्याच्या आव्हानांसाठी तयार करतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'देवाची पूजा होत नाही याऐवजी त्या लोकांची पूजा होते जे लोक त्याच्या नावाने बोलण्याचा दावा करतात.'

Photo Credit; instagram

Arrow

'कोणतंही स्वातंत्र्य हे खरं नसतं जोपर्यंत त्याला विचारस्वातंत्र्य मिळत नाही. कोणताही धार्मिक विश्वास किंवा राजकीय सिद्धांताला सत्याच्या शोधात अडथळा आणू नये.'

Photo Credit; instagram

Arrow

'मानवी मेंदूचा सदुपयोग हा शिक्षणातूनच होऊ शकतो. त्यामुळे जगाला एकच घटक मानून शिक्षणाचं व्यवस्थापन केलं पाहिजे.'

Photo Credit; instagram

Arrow

"शिक्षणाचा परिणाम एक मुक्त सर्जनशील व्यक्ती असावा जो ऐतिहासिक परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींविरूद्ध लढू शकेल."

Photo Credit; instagram

Arrow

'पुस्तकांचे वाचन आपल्याला एकांतात चिंतन करण्याची सवय आणि खरा आनंद देते.'

बनारसारखाच आता अयोध्येतही करता येणार सुखद Cruise प्रवास!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा