Photo Credit मुंबई TAK
Arrow
Satara : शिखर यात्रेत भयानक दुर्घटना; मुंगी घाटातून कावडीसोबत चौघेजण कोसळले दरीत
Photo Credit मुंबई TAK
Arrow
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधील शिंगणापूर येथे श्री शंभू महादेवाची शिखर यात्रा मोठ्या उत्साहात सुरु आहे.
Photo Credit मुंबई TAK
Arrow
या यात्रेसाठी रविवारी (2 मार्च) राज्यभरातून लाखो भाविक कावडसह दाखल झाले.
Photo Credit मुंबई TAK
Arrow
यात्रा सुरु असताना मुंगीघाटातून काही भाविक कावडी घेऊन गड चढत होते.
Photo Credit मुंबई TAK
Arrow
गडावर पोहचल्यानंतर त्याठिकाणी पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो.
Photo Credit मुंबई TAK
Arrow
यावेळी गडावर येत असताना कावडीसोबत चौघेजण दरीत कोसळले असल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.
Photo Credit मुंबई TAK
Arrow
अशा स्थितीत सह्याद्री ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी तात्काल रेस्क्यू ऑपरेशन राबवत चौघांना दरीतून बाहेर काढले.
Photo Credit मुंबई TAK
Arrow
नंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Photo Credit मुंबई TAK
Arrow
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी घडलेली नाही आहे.
सलमान खान-ऐश्वर्या रॉय पुन्हा दिसले एकाच फ्रेममध्ये, व्हायरल फोटो पाहिलेत का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?