Photo Credit; instagram

Arrow

Sara Tendulkar च्या टोन्ड फिगरचं खास रहस्य, 'या' 10 फोटोंमधून पाहा! 

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

सारा तेंडुलकर जितकी सुंदर आहे तितकीच ती फिट आहे. ती तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.

Photo Credit; instagram

Arrow

स्वत:ला नेहमी तंदुरुस्त ठेवण्यासाठी तिला जिममध्ये वर्कआउट करायला आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

साराच्या फिटनेसचे रहस्य म्हणजे जिममध्ये वेट ट्रेनिंग, फंक्शनल आणि हाय इंटेंसिटी ट्रेनिंग.

Photo Credit; instagram

Arrow

जिममध्ये व्यायाम करण्यासोबतच सचिनच्या मुलीला योगा करायलाही आवडतं.

Photo Credit; instagram

Arrow

सारा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योग्य आहार घेते आणि निरोगी जीवनशैली फॉलो करते.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या आहारात ती हिरव्या भाज्या, दही, अंडी, भात, सूप, ड्रायफ्रूट्स आणि धान्यांचा समावेश करते.

Photo Credit; instagram

Arrow

साराच्या फिटनेसचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की तिने अनेकदा मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

साराने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की तिला तिच्या चीट मीलमध्ये नूडल्स आणि बर्गर पिझ्झा खायला आवडतं.

Photo Credit; instagram

Arrow

तिने मेडिकमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. इतकंच नाही तर ती मॉडेलिंग क्षेत्रातही अॅक्टिव्ह आहे.

मृत्यूपूर्वी 'ही' 10 पुस्तकं वाचलीच पाहिजेत!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा