Photo Credit; instagram

Arrow

शिक्षिकेने घटवलं तब्बल 114 किलो वजन; Weight Loss सीक्रेट काय?

Photo Credit; instagram

Arrow

एका महिला शिक्षिकेने असं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे की, तिचे जुने फोटो पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही.

Photo Credit; instagram

Arrow

पूर्वी या महिलेचे वजन १७७ किलो होते पण आता तिचे वजन ११४ किलो कमी झाले असून ६३ किलो आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एवढं वजन कमी करणाऱ्या या महिलेचं नाव केली बार्क असून ती ४३ वर्षांची आहे. तिला १५ वर्षांचा एक मुलगाही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

केली व्यवसायाने शिक्षिका आहे. जेव्हा ती मुलांना शिकवते तेव्हा तिला त्यांची फसवणूक करत असल्याचं वाटायचं.

Photo Credit; instagram

Arrow

कारण जेव्हा ती मुलांना पौष्टिक आहार आणि अॅक्टिव्ह राहण्याविषयी शिकवत असे तेव्हा ती एकटीच जास्त वजनाची होती, मग ती मुलांना यावर काय शिकवेल?

Photo Credit; instagram

Arrow

दिवसभर मुलांना शिकवल्यानंतर केलीला सांधे आणि पाठीचे खूप दुखणे सुरू व्हायचे पण तिने चेहऱ्यावर हसू ठेवले. बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेदरम्यान तिचा मृत्यू होऊ शकतो या भीतीने तिने शस्त्रक्रिया केली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणाली, 'माझं सुरुवातीपासूनच वजन जास्त होतं. मला शस्त्रक्रियेची भीती वाटायची, यावेळी माझी चुलत बहीण, फिओनाने मला वजन कमी करण्यासाठी एका ग्रुपमध्ये अॅड केलं.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी माझं डाएट पूर्णपणे बदललं ज्याचा मला खूप फायदा झाला.'

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा पौष्टिकतेचा विचार केला जायाचा तेव्हा केली पाई, कुरकुरे, चॉकलेट, बिस्किटे, केक, पाई पेस्ट्री, सँडविच, टेकवे पिझ्झा खायची.

Photo Credit; instagram

Arrow

पण आता ती नाश्त्यात लो फॅट दही आणि ओट्स खाते. दुपारच्या जेवणात सूप किंवा पास्ता सलाड घेते.

Photo Credit; instagram

Arrow

सध्याकाळी फळं, दही किंवा छोटा चॉकलेट बार खाते. तर रात्री जेवणात भात आणि कडी असं खाते.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच केली खूप चालते, यामुळेच तिचं वजन एवढं कमी झालं. 

प्रेमभंगाचं दुःख... जया किशोरीन्नी सांगितलं कसं सावरायचं

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा