Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी पनीरच्या 'या' 10 रेसिपी!

Photo Credit; instagram

Arrow

पनीर वजन कमी करण्यात मदत करू शकते कारण त्यात प्रोटीनचे मोठ्या प्रमाणात स्रोत असते. ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. 

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करताना प्रथिने तुमच्या स्नायूंचे संरक्षण करण्यासही मदत करतात. याशिवाय त्यामुळे मेटाबॉलिझमही वाढते. हे महत्त्वपूर्ण पोषक तत्वांनी देखील समृद्ध आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पनीर सलाड बनवण्यासाठी, पनीरचे चौकोनी तुकडे काकडी आणि टोमॅटो कापून एकत्र करा. त्यात काही मसाले घालून आणखी चविष्ट बनवा.

Photo Credit; instagram

Arrow

पनीर स्टीर फ्राय करताना पनीरसह भोपळी मिरची, ब्रोकोली आणि इतर भाज्या कमीत कमी तेलात शिजवा. त्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही मसाले आणि मीठ आणि थोडा लिंबाचा रस घालू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

पनीर अँड व्हेजिटेबल स्कीवर्स बनवताना पनीरचे तुकडे, भोपळी मिरची, कांदा ग्रिल करा किंवा बेक करा. यामुळे तुम्हाला पनीर आणि भाज्या दोन्हीपासून पोषक फायदे मिळतील.

Photo Credit; instagram

Arrow

पालक पनीर बनवताना पनीर पालक आणि टोमॅटोसह ही करी कमी तेल आणि मसाल्यासह शिजवा. 

Photo Credit; instagram

Arrow

पनीर अॅंड कपसीकम व्रॅप बनवताना थोडं दही आणि सॉससह पनीर, शिमला मिरची मिक्स करा आणि ते चपातीत गुंडाळा. 

Photo Credit; instagram

Arrow

पनीर आणि पालक सँडविच बनवताना धान्यांपासून बनलेला ब्रेड घ्या आणि त्यात सर्व स्टफ अॅड करा मग ग्रील्ड करा.

Photo Credit; instagram

Arrow

जेवणापूर्वी पनीर अँड व्हेजिटेबल सूप नक्की घ्या. एक उत्कृष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. यामध्ये कॅलरीजही कमी असतात.

Photo Credit; instagram

Arrow

पनीर अँड लेन्टिल सलाडमध्ये हलके व्हिनेगर घाला यासह शिजवलेले मसूर, पनीर आणि भाज्या एकत्र करा. तुमच्या चवीनुसार मसालेही घाला.

Photo Credit; instagram

Arrow

ही डिश बनवण्यासाठी, शिजवलेले क्विनोआ पनीर आणि विविध भाज्या एकत्र करा.

Photo Credit; instagram

Arrow

पनीर अँड टोमॅटो ऑम्लेट करताना फेटलेल्या अंड्यांमध्ये किसलेले पनीर आणि टोमॅटो घालून हाय-प्रोटीन ऑम्लेट बनवा.

लग्न करताना महिला पुरुषांमध्ये पाहतात 'हे' विशेष गुण

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा