Photo Credit; instagram

Arrow

'या' 5 पदार्थांमुळे Belly Fat होईल कमी, काही दिवसाच जाणवेल फरक!

Photo Credit; instagram

Arrow

सध्याच्या काळात बहुतेक लोकांना लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसते. अशावेळी आपण खाणं कमी करतो.

Photo Credit; instagram

Arrow

पण असे काही ५ पदार्थ आहेत जे तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील. 

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना काही लोक बटाटे खाणं टाळतात, परंतु त्यातील कर्बोदकांमधे ऊर्जेचा एक उत्तम स्रोत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जर बटाटे उकडले किंवा भाजले तर त्यात तुलनेने कमी-कॅलरी असतात.

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येकाला ब्रोकोली आवडत नाही. पण त्यात कॅलरीज कमी असतात, आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. चरबी कमी करण्यासाठी याचे सेवन फायदेशीर ठरते.

Photo Credit; instagram

Arrow

दही हा मुख्य पदार्थांपैकी एक आहे. यामध्ये हाय कॅलरी असतात. पण जर तुम्ही तुमच्या कॅलरींवर लक्ष ठेवत असाल, तर हा एक उत्तम पर्याय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पॉपकॉर्न अनेकदा साखर आणि बटरने कव्हर केलेले असते, पण कमी-कॅलरीजचे पॉपकॉर्नही असते जे चवीनुसार लाइट असते. यामुळे पोटही भरल्यासारखे राहते.

Photo Credit; instagram

Arrow

स्ट्रॉबेरीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त त्यामुळे ते एक हाय-वॉल्यूम फळ आहे. याचे सेवनही पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. 

फायरच! अभिनेत्रीच्या बोल्डनेसचा तर विषयच नाही, तुम्हीही व्हाल घायाळ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा