Photo Credit; instagram

Arrow

Top 5 Liquid आयशॅडो अन् तुमची कातिल नजर...

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येक महिलेला नटण्याची आवड असते. यासाठी त्या मेकअप करतात. मेकअपचे वेगवेगळे ब्रॅंड तर माहित आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पण, डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी काही लिक्विड आयशॅडो ब्रॅंड आहेत. त्यांची नावं आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

रेअर ब्युटी स्टे व्हलनरेबल लिक्विड आय शॅडो याची किंमत 2750 रूपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

NYX प्रोफेशनल मेकअप अल्टिमेट ग्लो शॉट्स, या आयशॅडोची किंमत 1522 रूपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मोइरा ब्युटी डायमंड डेझ लिक्विड शॅडो याची किंमत 1200 रूपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मॅक कॉस्मेटिक्स- डॅझलशॅडो लिक्विडची किंमत 2150 रूपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

स्टिला शिमर अँड ग्लो लिक्विड आय शॅडोची किंमत, 2200 रूपये आहे.

Gaur Gopal Das यांचे काळजाला भिडणारे 10 Quotes, तुमचं आयुष्य जाईल बदलून

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा