Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 मध्ये जलवा! 'या' 5 खेळाडूंना मिळणार टीम इंडियात स्थान?

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 मध्ये अनेक युवा खेळाडू पाहायला मिळत आहेत. टीम इंडियात प्रवेश करण्यासाठी ही चांगली संधी मानली जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जे खेळाडू आपल्या जबरदस्त खेळीच्या जोरावर टीम इंडियामध्ये आपली छाप उमटवत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या आयपीएलमध्ये खेळणारे असे काही खेळाडू आहेत जे टीम इंडियात आपले स्थान निर्माण करू शकतात. त्यांच्याविषयी जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

Arrow

21 वर्षीय यशस्वी जयस्वाल आयपीएल 2023 मध्ये RR संघातून खेळत आहे. त्याने या हंगामातील पहिले शतकही झळकावले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यशस्वी सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला. त्यामुळे टीम इंडियात तो असण्याची शक्यता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

20 वर्षीय टिळक वर्माचा फॉर्म उत्कृष्ट आहे. आंध्र प्रदेशचा सलामीवीर टीम इंडियात दिसू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

19 वर्षीय सुयश आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. तो आपल्या गोलंदाजीने दिग्गजांना सतत प्रभावित करत असतो.

Photo Credit; instagram

Arrow

25 वर्षीय रिंकू सिंग कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. एका सामन्यात शेवटच्या षटकात 5 षटकार मारून तो संघाचा हिरो ठरला.

Photo Credit; instagram

Arrow

रिंकूही टीम इंडियात त्यांचे स्थान निर्माण करण्याची शक्यता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

27 वर्षीय तुषार देशपांडे सीएसकेचा मुख्य गोलंदाज म्हणून आता ओळखला जातो. या मोसमात त्याने 12 सामन्यात एकूण 19 विकेट घेतल्या आहेत. लवकरच तो टीम इंडियात खेळताना दिसणार आहे.

Surya Kumar Yadav : ऐतिहासिक शतक! सूर्या पोहोचला MI च्या खास खेळाडूंच्या यादीत

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा