Photo Credit; instagram

Arrow

'या' 5 गोष्टी शरीराला आतून ठेवतात तरूण, आजपासूनच तुम्हीपण करा फॉलो!

Photo Credit; instagram

Arrow

बायोलॉजिकल वय हे तुमच्या शरीराच्या ऊती आणि पेशींचे वय असते. तर, क्रॉनिकल वय हे जन्मापासून ते आतापर्यंतचे वय असते.

Photo Credit; instagram

Arrow

जर एखाद्याचे बायोलॉजिकल वय कमी असेल तर ते खूप चांगले आहे. याचा अर्थ त्याचे शरीर आतून निरोगी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शरीराचे बायोलॉजिकल वय कमी करण्याचे उपाय चला तर मग जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

आहारात फळे, भाज्या आणि लो फॅट नॉनव्हेज खावे. त्याचबरोबर ट्रान्स फॅट, तळलेले पदार्थ आणि साखर असलेल्या गोष्टी टाळाव्यात. यामुळे वजन कमी होते, मधुमेहाचा धोका कमी होतो आणि कोलेस्ट्रॉल कमी होते.

Photo Credit; instagram

Arrow

अहवालात कोणत्याही व्यक्तीला दर आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेचा किंवा 75 मिनिटे उच्च तीव्रतेचा एरोबिक व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला 

Photo Credit; instagram

Arrow

सिगारेट ओढल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे नुकसान आणि श्वासोच्छवासाचा त्रास होतो.

Photo Credit; instagram

Arrow

ज्या लोकांना चांगली झोप येत नाही त्यांना उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तातील साखर आणि मंद मेटाबॉलिझम यांचा त्रास होतो. किमान 7-9 तास चांगली झोप घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयाशी संबंधित समस्या वाढतात ज्यामुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. 

ऑफिसमध्ये बसल्या-बसल्या करा 'हे' हलके-फुलके व्यायाम; राहाल Fit!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा