Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरींच्या 'या' 7 गोष्टी तुमचं आयुष्यच टाकतील बदलून!

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी एक प्रसिद्ध प्रेरक वक्ता आणि कथाकार आहेत. त्यांचे कोट्यवधी चाहते आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरींबद्दलच्या ७ गोष्टी जाणून घेऊयात, ज्या तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही वेळेचा आदर करा, वेळ तुमचा आदर करेल.

Photo Credit; instagram

Arrow

आयुष्यातील प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवीन जन्म असतो.

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळे दिवसाची सुरूवात उत्साहाने आणि आनंदाने करा.

Photo Credit; instagram

Arrow

कोणाच्या तरी पाया पडण्यापेक्षा आयुष्या यश मिळवा.

Photo Credit; instagram

Arrow

स्वत:च्या हिंमतीवर काहीतरी बनण्याचा निर्धार करा.

Photo Credit; instagram

Arrow

जर कोणी तुम्हाला दुखावले किंवा तुमच्याबद्दल वाईट बोलले तर त्याला उत्तर देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शांत राहणे.

Photo Credit; instagram

Arrow

अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही.

2 मुलांची आई, पण सौंदर्यावर हटणार नाही नजर; 37 व्या वर्षीय अभिनेत्री करते खास डाएट!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा