Photo Credit; instagram

Arrow

'या' सेलिब्रिटींनी लहानपणीच गाजवलं बॉलिवूड!

Photo Credit; instagram

Arrow

नीतू कपूर 1966 मध्ये आलेल्या 'सूरज' चित्रपटात वयाच्या आठव्या वर्षी दिसल्या. त्यानंतर त्यांनी 1968 मध्ये 'दो कलियां' चित्रपटात काम केले.

Photo Credit; instagram

Arrow

हृतिक रोशनने 1980 मध्ये वयाच्या 6व्या वर्षी 'आशा' चित्रपटात बालकलाकार म्हणून पहिल्यांदा काम केलं होतं. त्यानंतर वयाच्या 12 व्या वर्षी तो 'भगवान दादा' या चित्रपटात दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

आमिर खाननेही बालकलाकार म्हणून काम केले आहे. 1978 मध्ये त्याने काका नासिर हुसैन यांच्या 'यादों की बारात' या चित्रपटात काम केले.

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्टने बहीण पूजा भट्ट निर्मित 'तमन्ना' चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

उर्मिला मातोंडकरही लहानपणापासूनच मनोरंजन विश्वाचा एक भाग आहे. तिने 80 च्या दशकातील 'कलयुग' चित्रपटातून पदार्पण केले.

Photo Credit; instagram

Arrow

कुणाल केमूही टीव्ही सीरियल गुल गुलशन गुलफाममध्ये बालकलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर त्यांनी 'राजा हिंदुस्तानी', 'हम हैं राही प्यार के', 'जख्म' सारख्या अनेक चित्रपटात काम केले.

Photo Credit; instagram

Arrow

सनाने 'कुछ कुछ होता है'मध्ये शाहरुख आणि राणी मुखर्जीच्या मुलीची 'अंजली'ची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटात दिसली.

Bollywood च्या 'मस्तानी'चं जोडलं होतं धोनीसोबत नाव, मग का झालं ब्रेकअप?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा