Photo Credit; instagram

Arrow

'या' अभिनेत्यांनी म्हातारपणात उडवला लग्नाचा बार! कुणी 60, कुणी 70 व्या वर्षी...

Photo Credit; instagram

Arrow

प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी हे वयाच्या 60 व्या वर्षी रुपाली बरुआसोबत लग्न बंधनात अडकले.

Photo Credit; instagram

Arrow

रुपाली ही फॅशन एंटरप्रेन्योर आहे. आशिष यांचे पहिले लग्न अभिनेत्री राजोशी विद्यार्थीसोबत झाले होते, पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.

Photo Credit; instagram

Arrow

असेच काही कपल आहेत ज्यांनी वयोमर्यादा ओलांडल्यानंतरही एकमेकांची साथ धरून लग्न केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानी अभिनेत्री समीना अहमद हिने वयाच्या 72 व्या वर्षी मंजर सहबाईसोबत लग्न केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता कबीर बेदीनेही प्रेमात वय पाहिलं नाही. 2016 मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी परवीन दोसांझसोबत चौथ्यांदा लग्न केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अतुल गुर्टूसोबत लग्न केले. दोघांची सोशल मीडियावर भेट झाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

नीना गुप्ता ही बॉलिवूडमधील स्पष्टवक्तव्य करणारी अभिनेत्री आहे. विवियन रिचर्ड्सनंतर वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी विवेक मेहरा यांच्यासोबत 2008 मध्ये लग्न केले.

Photo Credit; instagram

Arrow

2008 मध्ये वयाच्या 50 व्या वर्षी संजय दत्तने 29 वर्षीय मान्यता दत्तसोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांना शरण आणि इकारा अशी दोन जुळी मुलं आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

2008 मध्ये वयाच्या 50 व्या वर्षी संजय दत्तने 29 वर्षीय मान्यता दत्तसोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांना शरण आणि इकारा अशी दोन जुळी मुलं आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नाही तर तीन लग्ने केली आहेत. फॅशन मॉडल मेलानियासोबत त्यांनी 2005 मध्ये तिसरे लग्न केले. तेव्हा त्यांचे वय 59 वर्ष होते.

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी 65 व्या वर्षी बुशरा मानिकासोबत तिसरे लग्न केले.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच वेळी अभिनेत्री-गायिका जेनिफर लोपेझने अमेरिकन अभिनेता चित्रपट निर्माते बेन ऍफ्लेकसोबत वयाच्या 52 व्या वर्षी चौथ्यांदा लग्न केले. 

पंजाबी गर्ल सरगुन मेहताचा स्टाइलिश गाऊनमधील ग्लॅमरस लुक! पाहा Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा