Arrow
टीव्हीच्या 'या' अभिनेत्रींनी B ग्रेड सिनेमे गाजवलेत, कोण आहेत 'या' Actress?
Arrow
छोट्या पडद्यावरील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी B ग्रेड सिनेमांमध्ये काम केले आहे.
Arrow
या लिस्टमध्ये पहिले नाव आहे रश्मी देसाईचे. रश्मी 'ये लम्हे जुदाई के' सारख्या सिनेमांमध्ये दिसली होती.
Arrow
शमा सिकंदरने करिअरची सुरुवात बी ग्रेड चित्रपटातून केली. तिच्या 'बस्ती' सिनेमाची खूप चर्चा झाली होती.
Arrow
तारक मेहता का उल्टा चष्मा मधली दयाबेन 1997 मध्ये आलेल्या 'कमसिन: द अनटच्ड' या चित्रपटात दिसली होती.
Arrow
भोजपुरी इंडस्ट्रीत प्रसिद्ध असलेल्या संभावनाने करिअरच्या सुरुवातीला बी-ग्रेड सिनेमांमध्येही काम केले होते.
Arrow
अर्चना पूरण सिंग 'रात के गुनाह' सारख्या बी-ग्रेड चित्रपटात काम केले आहे.
Arrow
'कसौटी जिंदगी की' मालिकेआधी उर्वशी ढोलकियाने 'स्वपनम' नावाचा बी-ग्रेड चित्रपट केला होता.
Arrow
सना खानने 'ये है हाई सोसायटी' आणि 'क्लायमॅक्स' सारख्या बी-ग्रेड सिनेमांमध्ये काम केले आहे.
Arrow
रश्मी देसाई असो की दिशा वाकानी, या सर्व अभिनेत्रींनी आपल्या मेहनतीने मोठे यश मिळवले आहे.
Yuvraj Singh : युवराज सिंह दुसऱ्यांदा बनला बाबा, मुलीचं ठेवलं युनिक नाव
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!