Photo Credit; instagram

Arrow

Nita Ambani चे 'हे' पर्सनल मेकअप आर्टिस्ट! दिग्गज अभिनेत्रीही आहेत क्लायंट, घेतात इतके चार्जेस...

Photo Credit; instagram

Arrow

बॉलीवूड अभिनेत्री असो किंवा इतर कुणीही, कॅमेरा समोर किंवा कोणत्याही कार्यक्रमात जाण्यापूर्वी मेकअप हा महत्त्वाचा मानला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

मेकअप केल्याने प्रत्येक स्त्रीचे व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक आणि सुंदर दिसू लागते.

Photo Credit; instagram

Arrow

उद्योगपती मुकेश अंबानींची पत्नी नीता अंबानी यांच्या स्टाइलचे नेहमीच कौतुक होते.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानी कोणत्याही कार्यक्रमात प्रसंगानुसार सुंदर आउटफिट कॅरी करत ग्लॅमरस अंदाजात दिसतात.

Photo Credit; instagram

Arrow

NMACC कार्यक्रमादरम्यानही नीता अंबानींनी वेगवेगळ्या प्रकारचे आउटफिट परिधान केले होते, ज्याचे सर्वजण कौतुक करत होते.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानी खूप सुंदर दिसतात. सौंदर्य वाढवण्याचे काम त्यांचे पर्सनल मेकअप आर्टिस्ट करतात.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानी यांच्या वैयक्तिक मेकअप आर्टिस्टचे नाव मिकी कॉन्ट्रॅक्टर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मिकी कॉन्ट्रॅक्टर हा प्रसिद्ध सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. त्याने हम आपके है कौन, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मिकी कॉन्टॅक्टर ऐश्वर्या राय, काजोल, करीना कपूर, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट इत्यादींसाठी मेकअप करतो.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईत मिकीचे एका व्यक्साठीचे चार्जेस 75 हजार ते 1 लाख रुपये आहेत. सेलेब्सकडून तो किती फी घेतो याबाबत कोणतीही माहिती नाही.

Photo Credit; instagram

Arrow

मिकीने त्याच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये टोकियोच्या ब्युटी पार्लरमध्ये हेअर स्टाइलिस्ट म्हणून काम केले.

Aaradhya Bachchan : आराध्याला पाहून प्रसिद्ध अभिनेत्री हैराण! कमेंट करत म्हणाली,'ऐश्वर्यासारखी...',  

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा