Photo Credit; instagram

Arrow

धर्मासाठी 'या' अभिनेत्रींनी अभिनयाला केला कायमचा रामराम

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉस फेम सोफिया हयात सिनेसृष्टीतून निरोप घेत नन म्हणून आपले आयुष्य जगत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री सना खान टीव्ही मालिकांमधील एक प्रसिद्ध चेहरा होती. पण फार पूर्वीच इस्लाम धर्मासाठी तिने फिल्मी जग सोडले. लग्नानंतर ती आनंदी जीवन जगत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दंगल गर्ल झायरा वसीमनेही इस्लाम धर्मासाठी सिनेसृष्टीतून कायमचा निरोप घेतला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ममता कुलकर्णी बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर असून एका संन्यासी जीवन जगत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बरखा मदनही फिल्मी जग सोडून नन बनली आहे, तिने नावही बदलले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच भोजपुरी अभिनेत्री सबा खाननेही इस्लामसाठी अभिनय क्षेत्रातून निरोप घेत लग्न केले.

Ruturaj Gaikwad 'या' महिला क्रिकेटरसोबत अडकला लग्नबंधनात! पाहा Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा