Photo Credit; instagram

Arrow

स्वर्गाची अनुभूती! दुरून जणू काश्मीरच! Vacation मध्ये नक्की द्या भेट

Photo Credit; instagram

Arrow

अरावलीच्या डोंगरांनी वेढलेले हे सुंदर ठिकाण अनेकांच्या आवडीचे आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

या शहराचे सौंदर्य जणू काश्मीरसारखेच आहे.

Photo Credit; instagram

Arrow

स्थानिक पर्यटक असो किंवा परदेशी या उत्कृष्ट पर्यटन स्थळाचे लाखो चाहते आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

हे शहर म्हणजे राजस्थानातील उदयपूर आहे. जे स्वर्गापेक्षाही सुंदर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पिचोला तलाव, सिटी पॅलेस, सज्जनगढ पॅलेस या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

येथील फतेह सागर तलाव, सहेलियों की बारी आणि शिल्पग्राम देखील अतिशय सुंदर आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे हे शहर वेडिंग डेस्टिनेशन म्हणूनही जगभरात प्रसिद्ध आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

देशी-विदेशी पर्यटकांसाठी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आवडते शहर म्हणूनही उदयपूरची ओळख आहे.

जया किशोरी यांच्या सुंदर आणि कोमल त्वचेचं रहस्य काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा