Photo Credit; instagram

Arrow

RHTDM ची कन्सेप्ट आजही दियाला करते अस्वस्थ; म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

दिया मिर्झा आणि अभिनेता आर माधवन यांचा 'रेहना है तेरे दिल में' हा 90's मध्ये हिट ठरलेला चित्रपट आहे. मात्र दियाच्या पात्राचा पाठलाग करणाऱ्या माधवनच्या पात्रावर अनेकांनी आक्षेप घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटात माधवन दियाचा पाठलाग करताना दिसला. या विषयावर वर्षानुवर्षे वाद सुरू आहे. आता दियाने नव्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे की, तिचाही यावर आक्षेप होता आणि आजही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दिया म्हणाली, 'जेव्हा मॅडीचे पात्र मला फॉलो करत होते तेव्हा मी अस्वस्थ होते. रीना (दियाचे पात्र) त्याला योग्य उत्तर देते.' 

Photo Credit; instagram

Arrow

'चित्रपटात एक क्षण असा येतो की जेव्हा ती त्याला पळवून लावते. मॅडीचे पात्रही शेवटी चांगले दाखवले आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

ती पुढे म्हणाली, 'मॅडीच्या व्यक्तिरेखेमध्ये नंतर स्ट्रॉन्ग बाजू दाखवली आहे. तो इज्जतदार होतो, अधिक दयाळू, योग्य विचारसरणी बनते. हे सर्वात महत्वाचे होते.'

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत, दिया मिर्झाला हे ही विचारण्यात आलं की, तिचं पात्र रीनाने सैफ आणि मॅडीमध्ये योग्य व्यक्ती निवडली होती का? 

Photo Credit; instagram

Arrow

यावर ती म्हणाली, 'अरे, आता काय बोलू? मलाही वाटले की सैफ इतका चांगला माणूस आहे, ती त्याला का सोडून जाईल. ते हम दिल दे चुके सनममध्ये दाखवले होते.' 

Photo Credit; instagram

Arrow

'रेहना है तेरे दिल में'चा सीक्वल बनवला तर या चित्रपटातील पात्र आता त्यांच्या आयुष्यात कुठे पोहोचले आहेत हे पाहणे रंजक ठरेल, असेही दिया म्हणाली.

Photo Credit; instagram

Arrow

'रेहना है तेरे दिल में' हा चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला होता. दिया मिर्झा, आर माधवन आणि सैफ अली खान यांनी यात काम केले होते.

ज्वेलरी परिधान करण्याची हॉट स्टाइल, बिनधास्त करा फॉलो

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा