Photo Credit; instagram

Arrow

'हा राष्ट्रवादीचा गट नव्हे, तर...', पृथ्वीराज चव्हाण अजित पवारांवर का संतापले?

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवारांनी राष्ट्रवादीत भुकंप घडवून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात उलथापालथ दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत सर्वच पक्षातील नेत्यांच्या भूमिका आणि प्रतिक्रिया माध्यमांसमोर आल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 'पुढील महिन्यात 10 ऑगस्ट पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'हा निर्णय काय असेल हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट असल्याने आता पुढील महिन्यात रिक्त होणाऱ्या मुख्यमंत्री पदाची पूर्वतयारी केली जात आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'राष्ट्रवादी काँग्रेसमधून जो गट फुटला आहे, त्या गटावर ईडीची छत्रछाया होती. त्यामुळे या फुटीर गटाला राष्ट्रवादीचा गट नाही तर ईडी गट असे मानतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'अजित पवार यांच्यासोबत 36 हून अधिक आमदार नसतील, तर अजित पवार यांच्यासह फुटीर गट अपात्रतेच्या कचाट्यात सापडेलय.'

Photo Credit; instagram

Arrow

'राष्ट्रवादीमध्ये फूट पडून अजित पवार व छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील एक गट रात्री चांगली झोप लागावी म्हणून भाजपसोबत गेला.' असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

'नांदा सौख्य भरे' अजित पवारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा