Photo Credit; instagram

Arrow

Nikki Tamboli फिगर राखण्यासाठी झोपण्यापूर्वी करते 'हे' काम...

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉस फेम निक्की तांबोळी तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

२६ वर्षीय निक्की तांबोळीने मुलाखतीत सांगितले की, ती स्वत:ला कशी फिट ठेवते.

Photo Credit; instagram

Arrow

निक्की तिच्या फिटनेसबद्दल सांगते की फिटनेस तिच्यासाठी ऑक्सिजन आहे आणि त्यामुळे तिला मानसिक शांती मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

निक्की फिगर राखण्यासाठी, दिवसातून 3 वेळा ऐवजी 5 ते 6 वेळा डाएटनुसार बारीक-सारीक आहार घेते.

Photo Credit; instagram

Arrow

ती तिच्या आहारात आरोग्यदायी पदार्थ घेते आणि बाहेरचे काहीही खाणे टाळते.

Photo Credit; instagram

Arrow

बाहेरचे जंक फूड आणि साखरयुक्त पेये टाळण्यासाठी, निक्की गाजर, पेरू आणि पुदिन्याचे निरोगी रस पिते.

Photo Credit; instagram

Arrow

निक्कीने यावेळी असेही सांगितले की ती झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिते, ज्यामुळे शरीर डिटॉक्स राहते.

Photo Credit; instagram

Arrow

तिने 'चिक्कती गाडीलो चिथाकोतुडू' या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय रोहित शेट्टीच्या टीव्ही शो 'खतरों के खिलाडी 11' मध्येही ती दिसली होती.

आपल्या मुंबई जवळचे खास 7 रिसॉर्ट, इथे करा तुफान मजा-मस्ती!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा