Photo Credit; instagram

Arrow

'हे' रूटीन फॉलो कराल तर, हृदयासंबंधित आजार आसपासही नाही भटकरणार!

Photo Credit; instagram

Arrow

थंडीच्या दिवसात सर्दी-खोकला, ताप आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

Arrow

खरं तर, या ऋतूत नसा आकसतात आणि कडक होतात. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो.

Photo Credit; instagram

Arrow

रक्तप्रवाह वाढल्यामुळे हृदयावर दाब पडतो ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी काही टिप्स जाणून घेऊयात ज्याच्या मदतीने तुम्ही हृदयविकारापासून स्वतःचा बचाव करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

कोमट पाण्याने अंघोळ केल्याने शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होते.

Photo Credit; instagram

Arrow

थंडीच्या दिवसात वाफही नियमित घ्यावी. यामुळे सर्दी-खोकला आणि श्वसनाच्या आजारांचा धोका कमी होतो.

Photo Credit; instagram

Arrow

थंडीच्या दिवसात स्वतःला उबदार ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा. 

Photo Credit; instagram

Arrow

सकाळ-संध्याकाळ व्यायाम करताना थंडी जाणवण्याची शक्यता वाढते.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय थंडीच्या दिवसात रक्तदाबही नियमितपणे तपासायला हवा.

46 किलो Weight Loss! 18 वर्षीय तरूण कसा झाला इतका सडपातळ?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा