Photo Credit; instagram

Arrow

सुटलेलं पोट कमी करायचंय? स्वयंपाक घरात 'या' 3 गोष्टी ठेवाच!

Photo Credit; instagram

Arrow

आजकाल व्यस्त जीवनशैली आणि पौष्टिक नसलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या बनली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण सतत वाढणारं वजन हे खूप धोकादायक आहे आणि यामुळे तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत वाढत्या वजनावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक डायटिंग आणि व्यायाम करतात.  

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला हे माहितीये का? की काही स्वयंपाकघरातील गोष्टींनीही वजन नियंत्रित ठेवता येते.

Photo Credit; instagram

Arrow

हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात. हे अनेक आजारांपासून संरक्षण करते आणि मेटाबॉलिझम वाढवते. याच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा कमी होतो.

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी कोमट पाण्यात एक चिमूटभर हळद घालून रोज रिकाम्या पोटी प्या.

Photo Credit; instagram

Arrow

दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात ऑटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे मेटाबॉलिझम वाढते आणि वजन कमी होते.

Photo Credit; instagram

Arrow

चरबी कमी करण्यासाठी तुम्ही दररोज कोमट पाण्यात दालचिनीची पावडर चिमूटभर मिसळून पिऊ शकता.

Photo Credit; instagram

Arrow

जिरे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोक भाजीत मसाला म्हणून ते वापरतात पण ते वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी रात्री जिरे पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी या पाण्याचे सेवन करा.

कोणत्या रंंगाचे हेल्मेट कोण वापरू शकतो.. तुम्हाला हे माहितीये?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा