Photo Credit; instagram

Arrow

Belly Fat: पोट खूपच सुटलंय? मग 'या' टिप्स फॉलो केल्याच पाहिजे..

Photo Credit; instagram

Arrow

लोक पोटाची चरबी वाढण्याचे कारण  अन्नाला मानतात.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा तुम्ही तळलेले किंवा गोड पदार्थांचे सेवन करता तेव्हा शरीरात काही बदल होतात. यामुळेच पोटावर चरबी निर्माण होते.

Photo Credit; instagram

Arrow

अशावेळी काय करावं ज्यामुळे चुटकीसरशी वजन कमी होईल. जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

तिखट मसालेदार पदार्थांचं जास्त सेवन करा.

Photo Credit; instagram

Arrow

ज्यूस पिण्याऐवजी फळांचे सेवन करा.

Photo Credit; instagram

Arrow

शरीराच्या हालचाली ठेवा.

Photo Credit; instagram

Arrow

जंक फूड खाणं टाळा.

Photo Credit; instagram

Arrow

साखरेचे अतिरिक्त सेवन टाळा.

Photo Credit; instagram

Arrow

नाश्ता किंवा जेवण करणं कधीही टाळू नका.

Photo Credit; instagram

Arrow

सकाळी उठल्यावर दररोज गरम पाणी प्या.

Archies मधून फेम, Suhana khan च्या हॉच फिगरचं रहस्य काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा